'तीन सुरक्षारक्षक जवळ ठेवा'
चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. त्यामुळे या विषाणूपासून स्वत:चं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच या काळात नेमकी कोणती खबरदारी घ्यावी, हे डॉ. प्रविणकुमार जरग यांनी 'सकाळ ऑनलाइन'शी बोलतांना कोविडच्या काळात कोणती काळजी घ्यावी हे सांगितलं आहे.
#covid19 #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.